Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराविषयीचे अनेक नियम सांगितले आहेत.
घरामध्ये बाथरूममध्ये मीठ ठेवण्यामागे अनेक कारण आहेत.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने दुर्गंधी कमी होते.
बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने जंतू, बॅक्टेरिया नष्ट होतात.
मीठाच्या पाण्याने बाथरूमची फरशी पुसल्याने स्वच्छ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.