Bathroom Mirror Benefits: बाथरूममध्ये आरसा असण्याचे फायदे काय? जाणून घ्या

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक वस्तूविषयी नियम सांगितले आहेत. वास्तूशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक कोपरा हे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर परिणाम करतो.

Bathroom

बाथरूममध्ये आरसा असणे

घरातील बाथरूममध्ये आरसा लावलेला तुम्हीही पाहिलाच असेल. वास्तुशास्त्रात, बाथरूममध्ये आरसा लावण्याचे महत्व आणि योग्य दिशा सांगितली आहे.

Bathroom Mirror | GOOGLE

नकारात्मक उर्जा शोषून घेते

बाथरूममध्ये आरसा लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते.

Bathroom Mirror | GOOGLE

दैनंदिन कामे सोपी होतात

बाथरूममध्ये आरसा लावल्याने तोंड धुणे, केस विंचरणे, दाढी करणे हे सोपे होते.

Bathroom Mirror | GOOGLE

आरसा लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे योग्य मानले जाते.

Vastu Tips For Bathroom | Canva

जागा मोठी वाटते

बाथरूममध्ये आरसा लावल्याने प्रकाश परावर्तित होतो, ज्यामुळे जागा मोठी आणि मोकळी वाटते.

Bathroom Mirror | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tips

NEXT: 5 Gram Gold Mangalsutra Designs: महिलांसाठी 5 ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाइन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

5 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...