5 Gram Gold Mangalsutra Designs: महिलांसाठी 5 ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाइन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

महिलांसाठी मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. आजकाल महिलांना हेवी दागिने घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मिनिमल आणि आकर्ष दागिने निवडा.

5 Gram Gold Mangalsutra Designs:

५ ग्रॅम सोन्यामध्ये सुंदर मंगळसूत्र

५ ग्रॅम सोन्यामध्ये तुम्ही ऑफिस आणि डेलीवेअरसाठी लेटेस्ट मंगळसूत्र निवडू शकता. लेटेस्ट डिझाईन्स देखील आहेत.

5 Gram Gold Mangalsutra Designs | Pintrest

सिंगल डायमंड मंगळसूत्र

सिंगल डायमंड मंगळसूत्र हे वजनाने हलके असते. काळ्या मण्यांच्या डिझाईनमध्ये तुम्ही सिंगल डायमंड पेडंट हे मंगळसूत्र निवडू शकता.

Single Diamond / Crystal Pendant

ज्योमेट्रिक पेंडंट

आजकाल महिलांना पारंपारिक वाटी मंगळसूत्राऐवजी विविध डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडतात. यात तुम्ही त्रिकोणी, चौकोनी शेपचे पेंडंट असलेले मंगळसूत्र निवडू शकता.

Mangalsutra-Designs

शॉर्ट चेनचे मंगळसूत्र

महिलांना डेलीवेअरसाठी मिनिमल मंगळसूत्र आवडते. मोठ्या आकारचे मंगळसूत्र महिलांना फारसे आवडत नसेल तर तुम्ही शॉर्ट चेन डिझाईनचे मंगळसूत्र निवडू शकता.

Short Chain Pearl-Beads Mangalsutra

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

फ्लोरल पेडंट असलेले मंगळसूत्र निवडू शकता. या पॅटर्नमध्ये अनेक डिझाईन्स असतात.

Floral Design Lightweight Mangalsutra

इन्फिनिटी पेंडंट

आजकाल इन्फिनिटी चिन्ह पेडंट असलेले मंगळसूत्र महिला निवडतात. हे मंगळसूत्र मॉर्डन मुलींसाठी बेस्ट आहे. ऑफिस किंवा डेलीवेअरसाठी तुम्ही निवडू शकता.

Infinity Style Mangalsutra | Google

NEXT: Evening Tea Time: संध्याकाळी चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? दुपारच्या जेवणात आणि चहामध्ये किती असावे अंतर? जाणून घ्या

Evening Tea Time
येथे क्लिक करा...