Neem Water Benefits: उन्हाळ्यात कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतात भन्नाट फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोंड्याची समस्या

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Dandruff Problem | Saam Tv

मुरुमांची समस्या

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.

Acne problem | canva

केसांसाठी फायदेशीर

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केस मऊ होऊन केसांना चमक येते.

beneficial for hair | Canva

घामाचा वास

उन्हाळ्यात कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाच्या वासापासून सुटका होते.

Odor of Sweat- | Yandex

उवा

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने उवांच्या समस्येपासून सुटका होते.

Lice | Canva

तोंडाची दुर्गंधी

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने तोंड कडू होते मात्र तोंडातील दुर्गंधी कमी होते.

Bad breath | Yandex

एलर्जी

कडूलिंबाच्या एलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करू नये.

Allergy | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: फ्रीजमध्ये अंडी ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Kitchen Tips | Canva