Kitchen Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवणं योग्य की अयोग्य?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरी अंडी फ्रिजमध्ये ठेवलेली दिसून येतात.

At Home | Canva

अंडी

मात्र आपल्यापैंकी अनेकांना अंडी नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवायची माहिती नसतात.

Eggs | Canva

ठिकाणी

चला तर जाणून घेऊयात अंडी चांगली राहण्यासाठी कोणत्या ठिकाणी ठेवावीत.

Place | Canva

पौष्टिकता

तुम्हीपण जर अंडी फ्रीजमध्ये ठेवत असल्यास त्यामधील पौष्टिकतेवर परिणाम होतो.

Nutrition | Canva

फुटण्याची शक्यता

फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी लगेच उकळायला टाकल्यास ते फुटण्याची शक्यता असते.

Possibility of cracking | Canva

खराब

फ्रीजमध्ये अंडी ठेवल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.

Spoilage | Canva

प्रथिने

फ्रीजमध्ये अंडी ठेवल्याने त्यामधील अनेक प्रथिने खराब होण्याची शक्यता असते.

Protein | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: अनोशापोटी पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Papaya Benifits | Yandex