Manasvi Choudhary
बटाट्याला इंग्रजीमध्ये पोटॅटो असे म्हटले जाते. बटाटा हा सर्वांच्याच आवडीचा आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच बटाटा भाजी आवडते. कोणती भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीने बटाटा रेसिपी ट्राय करू शकता.
बटाट्याची लाल व पिवळी भाजी तुम्ही करू शकता, पिवळी भाजी मिरचीत करा तर लाल भाजी ही मसाला टाकून करा.
मसाला लावून बटाट्याचे काप तुम्ही करू शकता. मसाला लावून बटाट्याचे काप फ्राय करण्याची ही पद्धत आहे.
बटाटा वडा हा मुंबईचा प्रसिद्ध पदार्थ आहे. बटाटा वडा आणि पाव असा खाल्ला जातो.
बटाटा सोलून त्याचे पातळ काप करून बेसनाच्या पीठामध्ये मिक्स करा आणि तळून घ्या ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करू शकता.
बटाटा सोलून त्याचे उभ्या आकारात काप करा आणि मीठ लावू तळून घ्या. चटपटीत क्रिस्पी बटाटा डिश तयार होईल
बटाटा सोलून जास्त वेळ ठेवू नका ते काळे पडतात. कापलेले बटाटे असल्यास ते पाण्यामध्ये ठेवा.
हे बटाट्याचे विविध पदार्थ तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि त्यांच्या अनोख्या चवीचा अस्वाद घ्या.