Bollywood Celebs Fav Restaurant: 'हे' आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींचे मुंबईतील फेव्हरेट रेस्टॉरंट्स, तुम्हीही एकदा नक्की जा

Shruti Kadam

बस्तियन, बांद्रा

दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे आवडते सी-फूड रेस्टॉरंट. मॉडर्न आणि क्लासी अंबियन्ससाठी प्रसिद्ध.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

सोहो हाऊस, जुहू

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या ठिकाणी अनेक वेळा स्पॉट झाले आहेत. खासगी आणि लक्झरी डायनिंगसाठी उत्तम ठिकाण.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

यौत्से, बीकेसी (BKC)

हृतिक रोशन आणि शाहिद कपूर यांना येथे जपानी आणि पॅन-एशियन फूड खूप आवडते.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

द टेबल, कोलाबा

सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक. इंटरनॅशनल फ्लेवर्ससाठी प्रसिद्ध.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

पृथ्वी कॅफे, जुहू

शाहरुख खानपासून अनेक थिएटरप्रेमी कलाकार या ठिकाणी चहा आणि सर्जनशील चर्चेसाठी भेट देतात.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam tv

हक्कासन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे

करण जोहर, मलाइका अरोरा, आणि जान्हवी कपूर यांचे फेव्हरेट हाय-एन्ड चायनीज रेस्टॉरंट.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

प्लम बाय बेंच, लोअर परळ

रंगीबेरंगी décor आणि इंस्टाग्राम-फ्रेंडली अंबियन्ससाठी प्रसिद्ध. सारा अली खान आणि अनन्या पांडे येथे वारंवार दिसतात.

Bollywood Celeb Fav Restaurant | Saam Tv

Celebrity Restaurant: मुंबईत आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींचे 'हे' फेमस बजेटफ्रेंडली रेस्टॉरंट्स, एकदा नक्की जा

Celebrity Restaurant | Saam Tv
येथे क्लिक करा