Manasvi Choudhary
अनवानी चालण्याचे शारीरिक फायदे अनेक आहेत.
पायांच्या तळव्यांतील मज्जातंतूची मालिश अनवानी चालण्याने होते.
अनवानी चालण्याने पायांचे स्नायू आणि सांधे सक्रिय होतात.
अनवानी चालण्याने शरीराचा रक्तप्रवाह देखील सुधारण्यास मदत होते.
अनवानी चालण्याने पायांचा स्नायूंना उत्तेजना मिळते.
सकाळच्या उन्हात अनवानी चालण्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.