Bandra: 'बांद्रा' की 'वांद्रे', नेमकं काय?

Ankush Dhavre

वेस्टर्न रेल्वे

तुम्ही जेव्हा जेव्हा वेस्टर्न रेल्वेने प्रवास करत असाल, तेव्हा बांद्रा आणि वांद्रे हे २ शब्द नक्कीच ऐकले असतील.

bandra | saam tv

शब्द

नक्की योग्य उच्चार कोणता? यावरुन अनेकांचा गोंधळ उडतो.

bandra | saam tv

बांद्रा

बांद्रा हे नाव पोर्तुगीज भाषेतील "बांदेर" (Bandeira) या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ "झेंडा" असा होतो

bandra | saam tv

झेंडा

पोर्तुगीजांच्या काळात या भागात झेंडे फडकवले जायचे, त्यामुळे या भागाला बांदेर किंवा बांद्रा असे म्हटले जायचे.

bandra | saam tv

वांद्रे

तर स्थानिक मराठी भाषेत याला वांद्रे असे म्हटले जायचे. या शब्दाचा अर्थ संपन्न जागा असा होतो.

bandra | saam tv

ब्रिटीश प्रभाव

ब्रिटीश आल्यानंतर पोर्तुगीज शब्दाचे इंग्रजीकरण झाले आणि या शहराला बांद्रा म्हणून ओळख मिळाली.

Bandra | saam tv

NEXT: श्रीलंकेचा राष्ट्रीय प्राणी कोणता? माहितीये का?

Tiger Life | Yandex
येथे क्लिक करा