Bandhani Saree Blouse Designs: बांधणीच्या ब्लाऊजचे हटके डिझाईन्स , हे 5 ब्लाऊज पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

बांधणी साडी

बांधणीच्या सीडीची महिलांमध्ये क्रेझ कायम असते. बांधणी साडीवर महिला हटके ब्लाऊजची स्टाईल करतात यामुळे लूक आणखी उठून दिसतो.

Bandhani Saree Blouse Designs

ब्लाऊज पॅटर्न

बांधणीच्या साडीचे हटके आणि स्टाईलिश पॅटर्न्स कोणते? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Bandhani Saree Blouse Designs

नेट फ्रिल ब्लाऊज

ब्लाऊजला तुम्ही साडीला मॅचिंग नेटची फ्रिल करा यामुळे ब्लाऊजचा लूक उठून दिसेल.

Bandhani Saree Blouse Designs

स्लिव्हलेज ब्लाऊज

बांधणीचा स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्ही साडीवर घालू शकता या व्यतिरिक्त तो जिन्स किंवा स्कर्टवर देखील शोभून दिसेल.

Bandhani Saree Blouse Designs

फुल हॅण्ड ब्लाऊज

बांधणीच्या कापडाचा फुल हॅण्ड ब्लाऊज पॅटर्न खुप सुंदर दिसतो. तुम्ही देखील असा लूक करू शकता.

Bandhani Saree Blouse Designs

कॉलर नेक ब्लाऊज

तुम्हाला जर सिंपल पण हटके लूक करायचा असल्यास तुम्ही कॉलर नेक ब्लाऊज शिवू शकता . प्रोफेशनल ऑफिस वेअरसाठी ही स्टाईल भारी आहे.

Bandhani Saree Blouse Designs

हेवी वर्क ब्लाऊज

हेवी वर्क केलेला कुंदन, मोती, लेस असा स्टायलिश ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

Bandhani Saree Blouse Designs

next: Black Blouse Saree: काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर कोणत्या रंगाची साडी सूट होईल?

black blouse saree
येथे क्लिक करा...