Banarasi Kurta Design: लग्नसराई ते डेली वेअरसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट बनारसी कुर्ते

Shruti Vilas Kadam

झरी वर्क बनारसी कुर्ता

बनारसी कुर्ता वर सोन्या-चांदीच्या झरीचे सुंदर काम केलेले असते. त्यामुळे हा कुर्ता खूप रॉयल आणि पारंपरिक दिसतो.

Banarasi Kurta Design

फ्लोरल डिझाईन बनारसी कुर्ता

फुलांच्या नक्षीचे फ्लोरल पॅटर्न असलेले बनारसी कुर्ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. सण किंवा खास कार्यक्रमांसाठी हा डिझाईन उत्तम पर्याय ठरतो.

Banarasi Kurta Design

जॅक्वार्ड बनारसी कुर्ता

जॅक्वार्ड फॅब्रिकमध्ये विणलेले बनारसी कुर्ते खूप आकर्षक दिसतात. या डिझाईनमुळे कुर्त्याला एलिगंट आणि क्लासी लूक मिळतो.

Banarasi Kurta Design

अनारकली स्टाइल बनारसी कुर्ता

अनारकली कटमध्ये बनवलेला बनारसी कुर्ता सण-समारंभ आणि लग्नासाठी खास पसंतीचा असतो. यामुळे पारंपरिक आणि स्टायलिश लूक मिळतो.

Banarasi Kurta Design

स्ट्रेट कट बनारसी कुर्ता

साधा पण आकर्षक असा स्ट्रेट कट बनारसी कुर्ता दैनंदिन सण किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी परफेक्ट मानला जातो.

Banarasi Kurta Design

बुट्टी पॅटर्न बनारसी कुर्ता

संपूर्ण कुर्त्यावर छोट्या बुट्ट्यांची नक्षी असलेले डिझाईन खूप एलिगंट दिसते. हा पॅटर्न पारंपरिक आणि ट्रेंडी दोन्ही लूक देतो.

Banarasi Kurta Design

हाय नेक बनारसी कुर्ता

हाय नेक स्टाइलमध्ये बनवलेले बनारसी कुर्ते सध्या फॅशनमध्ये आहेत. यामुळे कुर्त्याला मॉडर्न आणि रॉयल लूक मिळतो.

Banarasi Kurta Design | Saam TV

Paithani Saree Design: लग्नात ब्राइड्समेडसाठी नेसायला पैठणी साडीचे 'या' आहेत ७ ट्रेंडी आणि बजेटमध्ये सुंदर डिझाईन्स

Paithani Saree Design | Saam Tv
येथे क्लिक करा