Summer Tips: उन्हाळ्यात केळी काळी पडत आहेत?त्यासाठी 'या' ट्रीक्स नक्की वापरूप पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खाण्यासाठी

लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना केळी खाण्यास आवडतात.

To Eat | Canva

उन्हाळ्याच्या दिवसात

मात्र उन्हाळ्याच्या दिवसात केळी लवकर काळी पडतात.

In summer days | yandex

काय करावे

चला तर जाणून घेऊयात केळी काळी पडू नये यासाठी काय करावे?

What to do | Yandex

देठ झाकून ठेवावे

केळी जास्त दिवस टिकून ठेवायची असल्यास केळीच्या वरच्या देठाला कागदाने किंवा प्लास्टिकने गुंडाळा.

Cover the stem | Canva

हँगर

बाजारात केळी ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हँगर मिळतात, या हँगरवर केळी लटकवल्याने केळी लवकर खराब होत नाहीत.

Hangers | Canva

प्लास्टिक पिशवी

केळी जास्त दिवस टिकून ठेवायची असल्यास केठीच्या देठाचा भाग काढून ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवाव्यात.

Plastic bag | Canva

फ्रीज

केळी जास्त दिवस टिकून ठेवायची असल्यास ती चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये.

Refrigerator | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam TV

NEXT: आंबा खाल्ल्यानंतर काय खाऊ नये

Healthy Tips | canva