ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही लोकांना विचित्र वाटेल, पण केळी केसांनाही लावली जाते त्याचे अनेक फायदे आहेत.
केळे केसांना लावल्याने स्कॅल्पवर येणारी खाज अत्यंत कमी होते.
केळं केसांकरिता कंडिशनरचे काम करते आणि केसांना शाइन देते.
ज्यांचे केस कुरळे किंवा विस्कटलेले असतात त्यांच्यासाठी हा केळीचा फेस पॅक सर्वोत्तम आहे.
केळं लावल्याने केसं शाइनी होतातचं पम त्याबरोबर मुलायम आणि मऊ सुध्दा होतात.
केळी उष्णता, सूर्य किंवा रंगामुळे होणारे केसांचे नुकसान भरून काढते.
यासाठी १ पिकलेले केळे घ्या आणि ते मॅश करा, त्यात १ चमचा मध घाला.यानंतर, त्यात दोन चमचे दही मिसळा आणि केसांना लावा.१ तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.