Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Saam Tv

सणांसाठी खास पदार्थ

सण आले की आपण साबुदाणा, फळे , फळांचे चिप्स यावर ताव मारतो. या दिवसात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिप्स मग ते केळ्यांचे असो कि बटाट्यांचे.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS | PINTREST

कोणते चिप्स फायदेशीर

इतर दिवशी किंवा खास करून उपवासात आपण चिप्स खातो खरे. पण यामधून कोणते चिप्स शरीरासाठी खरच फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

BANANA CHIPS AND POTATO CHIPS | PINTREST

केळीचे चिप्स

कच्च्या केळीच्या चिप्समध्ये फायबर, पोटॅशियम आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी चांगले मानले जातात.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS .jpg | PINTREST

बटाट्याचे चिप्स

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. जे उपवासादरम्यान इस्टंट एनर्जी देण्याचे काम करतात. त्यामुळे हे चिप्स खाल्यामुळे पोट भरल्यासारखे वाढते.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS (1).jpg | PINTREST

उपवासासाठी कोणते चिप्स चांगले

केळे आणि बटाट्याचे तळलेले चिप्स एअर फ्राय किंवा कमी तेलात फ्राय केलेले असतील तरच ते हेल्दी आहेत. पण तळलेले चिप्स शरीरासाठी नुकसानकारक असतात.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS (1).jpg | PINTREST

घरच्या घरी करा चिप्स

कच्च्या केळ्याचे काप किंवा बटाट्याचे पातळ काप करून कमी तेलात भाजून घ्या. चवींनुसार सैंधव मीठ आणि उपवासाचे मसाले वापरून चिप्स तयार करू शकता.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS (1).jpg | PINTREST

योग्य प्रमाण

केळीचे चिप्स, बटाट्याचे चिप्स किंवा कोणतेही चिप्स असले तरी ते प्रमाणात खाणे महत्त्वाचे असते. उपवासाच्या नावाने जर भरपूर प्रमाणत चिप्स खाल्ले तर अॅसिडिटी होउ शकते.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BANANA CHIPS AND POTATO CHIPS | PINTREST

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

TO REDUCE GAP BETWEEN TEETH.jpg | meta ai
येथे क्लिक करा