Banana Bread Recipe: टी-टाइम स्नॅकसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि स्वादिष्ट मऊ बनाना ब्रेड, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

पिकलेली केळी, मैदा किंवा गव्हाचं पीठ, साखर/गुळ, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल/बटर आणि व्हॅनिला एसेंस.

Banana Bread Recipe

केळी मॅश करा

पिकलेली केळी चांगली मॅश करून घ्या. यामुळे ब्रेडला नैसर्गिक गोडवा आणि सॉफ्ट टेक्स्चर मिळतो.

Banana Bread Recipe

मिश्रण तयार करा

मॅश केलेल्या केळीत साखर, दूध, तेल किंवा बटर आणि व्हॅनिला एसेंस घालून नीट मिक्स करा.

Banana Bread Recipe

कोरडं मिश्रण मिसळा

वेगळ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. हे मिश्रण ओल्या मिश्रणात हळूहळू मिसळा.

Banana Bread Recipe

बॅटर तयार करा

सगळं मिश्रण एकजीव करून गुळगुळीत बॅटर तयार करा. हवे असल्यास ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट चिप्स घालू शकता.

Banana Bread Recip

बेक करण्याची पद्धत

ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. ग्रीस केलेल्या टिनमध्ये बॅटर घालून 30-35 मिनिटं बेक करा.

Banana Bread Recip

सर्व्ह आणि टिप्स

थंड झाल्यावर स्लाइस करून सर्व्ह करा. हा ब्रेड हेल्दी स्नॅक असून मुलांसाठी आणि टी-टाइमसाठी उत्तम पर्याय आहे.

Banana Bread Recip

Raghav Chadha: राघव चड्ढा अन् परिणीतीच्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो व्हायरल

Raghav Chadha and Parineeti Chopra Home | Saam Tv
येथे क्लिक करा