Jeans Ban: 'या' ठिकाणी Jeans घालून जाऊ नका अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात जीन्सचा वापर

जगभरात पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात जीन्स घालतो.

Jeans Around the World | Yandex

जीन्सची लोकप्रिय

जीन्स लोकप्रिय आणि अन्कम्फर्टबल कपड्यांमध्ये येते.

Popularity of Jeans | Yandex

जीन्स घालण्यावर बंदी

तुम्हाला ऐकून धक्का बसेल की एका देशामध्ये जीन्स घालण्यावर बंदी आहे.

Ban on wearing jeans | Yandex

उत्तर कोरिया

उत्तर कोरियामध्ये जीन्स घालण्यावर बंदी करण्यात आली आहे.

North Korea | Yandex

कायदा मोडल्यावर कारवार्ई

हा कायदा मोडल्यावर तेथील लोकांनवर कारवार्ई देखील केली जाते.

Action on breaking the law | Yandex

अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक

उत्तर कोरियामध्ये 'निळ्या रंगाची जीन्स' ही अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक मानले जाते.

Symbol of US Imperialism | Yandex

अमेरिकेविरुद्ध कारवाई

जीन्सवर बंदी घालणे ही पाश्चिमात्य आणि अमेरिकेविरुद्ध केलेली कारवाई मानली जाते.

Action against America | Yandex

जीन्स बनवायची परवानगी

मीडिया रिपोर्टनुसार, या देशात जीन्स बनवायची परवानगी आहे. परंतू जीन्स कोणीही घालू शकत नाही.

Permission to manufacture jeans | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

jeans | Yandex

NEXT: तुम्हीही स्वतःला स्वप्नात पाहताय? जाणून घ्या शुभ की अशुभ

Dream Astrology | Canva