Balushahi Recipe: बाजारात मिळते तशी बालुशाही घरीच कशी बनवाल? सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

बालुशाही

अनेकांना गोड खाण्याची आवड असते. गोड पदार्थांमध्ये बालुशाही हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असतो.

Balushahi Recipe | Google

बालुशाही बनवण्याची रेसिपी

तुम्ही घरच्या घरी बालुशाही बनवू शकतात. त्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Balushahi Recipe | Google

बेकिंग सोडा

बालुशाही बनवण्यासाठी सर्वात आधी ३०० ग्रॅम मैदा घ्या. त्यात १ चमचा बेकिंग सोडा टाका. मीठ टाका आणि मिक्स करुन घ्या.

Balushahi Recipe | Google

मैदा

यात अर्धा कप तूप टाकून मस्त मिक्स करुन घ्या. या मैद्यात थोडं पाणी टाकून मळून घ्या. पीठ जास्त दाबून मळू नका. हे पीठ झाकून ठेवा.

Balushahi Recipe

Balushahi Recipe | Google

साखर

यानंतर एका कढईत ५०० ग्रॅम साखर घ्या. यानंतर त्यात पाणी टाका आणि साखर सतत ढवळत राहा.

Balushahi Recipe | Google

एकतारी पाक

एकतारी पाक होईपर्यंत ढवळत राहा.यानंतर एक वाटील केसर घ्या. ही केसर साखरेच्या पाकात टाका.

Balushahi Recipe | Google

मैद्याचे गोळे

यानंतर मैद्याचे पीठ पुन्हा मळून घ्या. त्याचे छोटे गोळे बनवून घ्या. यानंतर त्याला चपटा करा.

Balushahi Recipe | Google

पीठाला छिद्र पाडा

यात पीठाला मध्ये छिद्र पाडून घ्या.

Balushahi Recipe | Google

बालुशाही फ्राय करा

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात ही बालुशाही मंद आचेवर फ्राय करा.

Balushahi Recipe | Google

साखरेचा पाक

यानंतर बालूशाही थोडी थंड झाल्यावर साखरेच्या पाकात घाला.

Balushahi Recipe | Google

बालुशाही

पाकात बालुशाही भिजल्यानंतर एका ताटात काढा. त्यावर पिस्त्याचे काप टाकून बालूशाही सर्व्ह करा.

Next: गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

Palak Pakoda Recipe | yandex
येथे क्लिक करा