Manasvi Choudhary
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईत झाला. बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.
१९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी मराठी अस्मितेच्या आधारावर शिवसेना पक्षाची स्थापना केली, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकरणात त्यांची किर्ती पसरली.
शिवसेना स्थापनेच्या काळातील बाळासाहेबांचा लूक पाढंरा कुर्ता आणि पायजमा असा होता.
पत्नी मीनाताई ठाकरे व मुलगा उद्धव ठाकरें यांच्यासोबतचे कुटुंबीय आनंदी क्षणातील काही फोटो.
इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी किंवा शरद पवार यांच्याशी हसत-खेळत गप्पा मारतानाचे त्यांचे फोटो 'राजकारणापलीकडच्या मैत्रीचे' दर्शन घडवतात.
मातोश्रीवर बसून वर्तमानपत्रे वाचताना किंवा पुस्तकांचे वाचन करतानाचे त्यांचे फोटो
गिरगाव चौपाटी परिसरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा दुर्मिळ फोटो, खूप वर्षानंतर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले होते.