Nankhatai Recipe : बेकरीत मिळते तशी नानकटाई घरीच बनवा, तोंडात टाकताच आवडेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नानकटाई

नानकटाई हा एक लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे, जो बिस्किटासारखा दिसतो. तो घरी सहजपणे बनवता येतो.

Nankhatai | GOOGLE

साहित्य

मैदा, बेसन, रवा, तूप, साखर, बेकिंग सोडा आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.

Maida | GOOGLE

स्टेप १

तूप आणि साखर हलके व मऊ होईपर्यंत एकत्र फेटून घ्या. हे नानकटाईच्या मऊपणासाठी हे आवश्यक आहे.

Suger | GOOGLE

स्टेप २

मैदा, बेसन आणि रवा चाळून घ्या. यामुळे नानकटाईमध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत.

Rava | GOOGLE

स्टेप ३

सुक्या साहित्यांमध्ये वेलची पूड आणि बेकिंग पावडर घाला. यामुळे चव आणि नानखटाई चांगली बनण्यास मदत होते.

Velchi Powder | GOOGLE

स्टेप ४

सुक्या साहित्याला तूप आणि साखरेच्या मिश्रणात मिसळून पीठ मळून घ्या.

Ghee | GOOGLE

स्टेप ५

छोटे गोळे बनवून त्यांना थोडे दाबून चपटे करुन घ्या. नंतर ते बेकिंग ट्रेवर ठेवून बेक करा.

Nankhatai Bake | GOOGLE

सर्व्ह करा

नानकटाई भाजल्यानंतर त्यांना थंड होऊ द्या आणि मग चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करा.

Nankhatai | GOOGLE

Green Tomato Chutney : अस्सल गावरान पध्दतीची कच्च्या टोमॅटोची आंबट गोड चटणी, वाचा रेसिपी

Green Tomato Chutney | GOOGLE
येथे क्लिक करा