Bajra Chakli: हलक्या नाश्त्यासाठी झटपट घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरीच्या चकल्या, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

बाजरी पीठ, तांदूळ पीठ, तीळ, जिरे, हिरवी मिरची पेस्ट, हळद, मीठ, साजूक तूप आणि तळण्यासाठी तेल.

Chakli | yandex

पीठ भाजून घ्या

कढईत बाजरी व तांदूळ पीठ हलकं भाजून घ्या, त्यामुळे चकल्या कुरकुरीत होतात.

Chakli Recipe | yandex

मसाला तयार करा

भाजलेल्या पिठात तीळ, जिरे, हळद, मिरची पेस्ट आणि मीठ घालून नीट मिसळा.

Chakli | yandex

पीठ मळणे

साजूक तूप घालून कोमट पाण्याने घट्ट पण मऊ पीठ मळा.

Chakli | yandex

चकल्या वळणे

चकली पिठाच्या साच्यात पीठ भरून कागदावर किंवा थाळीत गोल चकल्या पाडा.

Chakli | yandex

तळण्याची पद्धत

मध्यम आचेवर तेल गरम करून चकल्या सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.

Chakli Recipe

साठवण व सर्व्हिंग

थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. चहा किंवा उपवासानंतर नाश्त्यासोबत छान लागतात.

Chakli | SAAM TV

Hair Care: केस गळती किंवा ड्राय हेअरसाठी वापरा 'हा' होममेड हेअर मास्क, आठवड्याभरात दिसेल फरक

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा