Manasvi Choudhary
जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राला फायदा झाला आहे.
या नवीन बदलांअंतर्गत, कार, बाईक यावरील जीएसटी कमी झाला आहे.
बजाज कंपनीची पल्सर १५० मॉडेलच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे.
३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाईकवर २८% जीएसटी पूर्वी होती जो आता १८% कमी झाला आहे.
यामुळे आता बाईक घेणे स्वस्त झालं आहे. बाईक विक्री मोठा फायदा झाला आहे.
यानुसार बजाज पल्सर १५० बाईकची किंमत पूर्वी १,१०,००० रूपये होती जी आता १,००,५०० लाख रूपये असू शकते.