CNG Bike: जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच; वाचा फिचर्स आणि किंमत?

Manasvi Choudhary

सीएनजी बाईक

बजाजची नवीन सीएनजी बाईक लाँच झाली आहे.

Saam Tv

CNG Bike | Saam Tv

जगातील पहिली सीएनजी बाईक

फ्रीडम बाईकचं नाव आहे. ही जगातील पहिली सीएनजी बाईक आहे

CNG Bike | Saam Tv

किंमत किती?

125 सीसीची या बाईकची किंमत 95 हजार ते 1 लाख 10 हजार रूपये आहे.

CNG Bike Price | Saam Tv

हायब्रीड बाईक

सीएनजी आणि पेट्रोल इंधनावर चालणारी ही बाईक जगातील पहिलीच हायब्रीड बाईक आहे.

CNG Bike | Saam Tv

मायलेज

फ्रीडम 125 या बाईकमध्ये 2 लिटर सीएनजी टाकी आणि 2 लीटर पेट्रोल टाकी बसवली आहे.

CNG Bike | Saam Tv

इंजिन

या बाईकमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे.हे इंजिन 9.5 PS पॉवर आणि 9.7NM पीक टॉर्क जनरेट करते.

CNG Bike | Saam Tv

NEXT: Famous Monsoon Travel Place In Thane: पर्यटकांना भुरळ घालणारे ठाण्यातील येऊर हिल्स,निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

Thane Picnic Spot | SaamTv