Shreya Maskar
बहादूरगड किल्ला हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पेडगाव येथे वसलेला आहे. या किल्ल्याला धर्मवीरगड असेही म्हणतात.
बहादूरगड किल्ला मुघल साम्राज्याच्या काळात बांधला गेला. लहान मुलांसोबत किल्ल्यावर आवर्जून भेट द्या.
बहादूरगड किल्ला सुभेदार बहादुरखान यांनी बांधलेला आहे. त्यांच्या नावावरून किल्ल्याला नाव देण्यात आले आहे.
बहादूरगड किल्ला एक भुईकोट किल्ला असून जो सपाट जमिनीवर बांधलेला आहे.
बहादूरगड किल्ल्याला धर्मवीरगड आणि पेडगावचा किल्ला या नावांनी देखील ओळखले जाते.
अहमदनगर येथील बहादूरगड किल्ला भीमा नदीकाठी आहे. बहादूरगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
बहादूरगड किल्ला ट्रेकिंगसाठी देखील उत्तम पर्याय आहे. तुम्ही येथे मित्रमंडळींसोबत पिकनिक प्लान करू शकता. कारण हे वीकेंडसाठी बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.