Manasvi Choudhary
पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहणारी मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
मानसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळे तर कधीकधी आपल्या रिल्समुळे सुद्धा प्रकाशझोतात असते.
हल्लीच मानसीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. जे तिच्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.
मानसीच्या सौंदर्याने चारचांद लावले आहेत. तिने कानात मोठे झुमके घातले आहेत.
मानसीने स्कर्ट- टॉप घातला आहे ज्यामध्ये ती खुपच सुदंर दिसत आहे.
मानसी नाईकने आपल्या नृत्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.