Shreya Maskar
गोव्यातील सुंदर आणि प्रसिद्ध समुद्र किनारा म्हणून बागा बीच ओळखला जातो.
तुम्ही येथे मित्रमंडळींसोबत पिकनिक प्लान करू शकता.
हिवाळा बागा बीचला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
बागा बीचवर उत्तम दर्जाचे फोटोज येतात. त्यामुळे हो फोटोशूटसाठी देखील उत्तम ठिकाण आहे.
रात्री बागा बीचवर निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
जलक्रीडांसाठी बागा बीच प्रसिद्ध आहे.
बागा बीचवर तुम्हाला उत्तम चवीचे सीफूड खाता येईल.
बजेट फ्रेंडली खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय देखील येथे केली आहे.