Manasvi Choudhary
कावीळ हा आजार अनेकजण सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पंरतू कावीळ हा आजार गंभीर देखील ठरू शकतो.
कावीळ झाल्यावर शरीरात अनेक बदल होतात. डोळे, त्वचा आणि नखांच्या लक्षणावरून कावीळ झाल्याची मुख्य लक्षणे समजतात.
कावीळ झाल्यानंतर तुम्ही गोळ्या- औषधांऐवजी घरगुती आयुर्वेदिक उपाय करून पाहा. तुम्हाला काही दिवसातच फरक दिसेल.
कावीळसाठी बेलाची पाने आणि गुळवेल सत्त्वाचे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.