Baby Girl Names : माता पार्वतीच्या नावाने ठेवा तुमच्या चिमुकलीचं नाव; वाचा यादी

Ruchika Jadhav

मुलींसाठी नावं

मुलींसाठी आम्ही काही नावांची यादी निवडली आहे. तुमच्या बाळाचं नाव तुम्ही यावरून ठेवू शकता.

Baby Girl Names | Saam TV

आदृजा

आदृजा म्हणजे हिमालय आणि पर्वतांची मुलगी होय.

Baby Girl Names | Saam TV

अदृतान्य

अदृतान्यचा अर्थ सुद्धा हिमालय आणि त्यांनी कन्या असा होतो.

Baby Girl Names | Saam TV

अकुला

अकुला हे पार्वती देवीचे एक सुंदर नाव आहे.

Baby Girl Names | Saam TV

अम्बिका

अम्बिका नाव सुद्धा फार सुंदर आहे. याचा अर्थ म्हणजे संपूर्ण सृष्टीची माता.

Baby Girl Names | Saam TV

अपर्णा

माता पार्वती देवी यांचं आणखी एक सुंदर नाव म्हणजे अपर्णा होय.

Baby Girl Names | Saam TV

सुंदर नावे

तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं असेल तर तुम्ही त्यांची ही नावे ठेवू शकता.

Baby Girl Names | Saam TV

Vaidehi Parashurami : पिंक ड्रेसमध्ये वैदेही अगदी बाहुलीच दिसतेय

Vaidehi Parashurami | Saam TV