Ankush Dhavre
बाबर आझमने टी २० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत
असा कारनामा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता.
गेलने २८५ सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या
विराटने २९९ टी -२० सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या
डेव्हिड वॉर्नरने ३०३ टी -२० सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या
ॲरोन फिंचने ३२७ टी -२० सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या
इंग्लंडच्या जोस बटलरने ३५० टी -२० सामन्यांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या