Shreya Maskar
जोडीदारासोबत पावसाळ्यात ट्रिप प्लान करत असाल तर बाबा धबधब्याची सफर करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जवळ कुंभवडे गावात बाबा धबधबा वसलेला आहे.
बाबा धबधबा सिंधुदुर्ग आणि बेळगाव या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून कोसळतो.
बाबा धबधबा दोन्ही बाजूंनी पाहता येत असल्यामुळे तो पर्यटकांचे आकर्षण आहे.
बाबा धबधबा गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी पाहू शकता.
बाबा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक गर्दी करतात.
बाबा धबधबा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे.
तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता.