Baba vanga prediction: मोठी आपत्ती आणि तिसरं महायुद्ध...! बाबा वेंगांनी दिलेली युद्धाची चाहूल; २०२६ च्या भाकितामुळे पुन्हा खळबळ!

Surabhi Jayashree Jagdish

बाबा वेंगाची भविष्यवाणी

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मिडल ईस्टमधील राजकीय तणाव अधिकच वाढताना दिसतोय. बल्गेरियातील अंध भविष्यवक्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगानी याबाबत भाकित केलं असल्याचं समोर आलं आहे.

baba vanga predictions explained

‘ग्रेट वॉर’ची भविष्यवाणी

२०२५ च्या अखेरीसच बाबा वेंगाने पुढील वर्ष म्हणजे २०२६ मध्ये मोठे युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांच्या मते या काळात जगभरात मोठ्या संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

baba vanga future war prediction

जगभरावर युद्धाचा परिणाम

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार २०२६ मध्ये होणाऱ्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. वर्षाच्या सुरुवातीलाच या युद्धाची ठिणगी पडू शकते, असं त्यांनी सांगितलं होतं.

baba vanga prophecy about world crisis

जीवीतहानी होणार

या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि शक्तींचं समीकरण बदलू शकणार आहे. अशी भीती व्यक्त केली जाते.

baba vanga 2026 global events

युरोपमध्ये हानी होण्याचा अंदाज

माहितीनुसार, हा संघर्ष पूर्वेकडून सुरू होऊन हळूहळू पश्चिमेकडे पसरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्याचा सर्वाधिक परिणाम युरोपातील काही भागांवर होऊ शकतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो.

baba vanga 2026 prediction

रशिया अधिक होणार ताकदवान

या परिस्थितीनंतर रशिया अधिक मजबूत जागतिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकतो, असा दावा केला जातोय. त्यामुळे जागतिक शक्तींच्या समतोलात मोठा बदल होऊ शकतो.

baba vanga global war prophecy

एलियन्सशी संपर्क

बाबा वेंगाची आणखी एक धक्कादायक भविष्यवाणी म्हणजे २०२६ मध्ये मानवाचा प्रथमच एलियन्सशी संपर्क होऊ शकतो. त्यांच्या मते, पृथ्वीवर एक अंतराळयान येईल आणि मानवजातीला कळेल की विश्वात आपण एकटे नाहीत.

baba vanga alien contact prediction

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा