Copper Water Benefits: १ महिना तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या; शरीराला होतील अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

तांब्याच्या भांड्याील पाणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Copper Water | Yandex

शरीर डिटॉक्सिफिकेशन

सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास तुमचे शरीर डिटॉक्स होते.

Beneficial for health | Yandex

त्वचेचं आरोग्य

रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाते.

Body Detoxification | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Skin Health | Yandex

शरीराला आवश्यक पोषण

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास शरीराताल खराब बॅक्टिरिया बाहेर पडते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.

Immunity | Yandex

शरीराला लाभ

तांब्याच्या भांड्यात ७ ते ८ तास पाणी ठेवून त्याचे सेवन केल्यास शरीराला लाभ होतो.

Necessary nutrition for the body | Yandex

अपचनची समस्या

गॅस, अपचन यासारख्या समस्या होत असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या.

Benefits to the body | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Indigestion problem | Yandex

NEXT: पावसाळी पर्यटनाला जाताय? बॅगेत 5 गोष्टी पॅक करायला विसरु नका

Monsoon Travel Place | saam tv