ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुर्वेदामध्ये, असे अनेक वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
पिंपळाच्या पानांच्या रसाचे सेवन काल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
पिंपळाच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, फायबर, यांसारखी खनिजे आणि प्रथिने आढळतात.
पिंपळाच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यास तुमचे फुफ्फुस निरोगी ठेवाण्यास मदत होते.
पिंपळाच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यामुळे खोकल्याची समस्या दूर होते.
पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते.
पिंपळाच्या पानांचा रस डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतो याचे सेवन केल्यास शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.