Manasvi Choudhary
अयोध्येतील परिसर रामजन्मभूमी म्हणून ओळखला जातो.
हे भव्य राम मंदिर तीन मजली आहे. मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट इतकी आहे
पूर्ण मंदिरात एकूण ३८० खांब आहेत.
मंदिराची रुंदी २५० एवढी आहे. तर उंची १६१ फुट आहे.
या भव्य राम मंदिरात एकूण ४४ दरवाजे आहेत. तर मंदिरात प्रवेश करण्यासाठी ३२ पायऱ्या आहेत.
पहिल्या टप्प्यात बाल रूपातील रामाची मूर्ती तर दुसऱ्या टप्प्यात राम दरबार आहे.
मुख्य शिखरासह पाच घुमट आहेत. नृत्य, रंग, सभा, कीर्तन आणि प्रार्थना आहेत.
मंदिराचा प्रवेश पुर्व दिशेने तर दर्शनानंतर बाहेर जाण्यासाठी दक्षिण दिशेने मार्ग केला आहे.
पुढील ४८ दिवस राम मंदिरात मंडल पूजा होईल