Manasvi Choudhary
आज जगभरात रामलल्लाच्या स्वागतोत्सव सुरू आहे.
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे.
तब्बल ५०० वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळीचं वातावरण आहे.
घरोघरी रामाची पूजा आणि दिवे, रांगोळी सजावट करण्यात आल्या आहेत.
रामलल्लाच्या स्वागतासाठी प्रत्येक घर दिव्यानीं लखलखणार आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठादिनी प्रभू श्रीरामाची आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे.
अंत्यत साध्या पध्दतीने रांगोळी काढायची असल्यास धनुष्य बाणाची डिझाईन काढून त्यावर जय श्री राम असे देखील लिहू शकता.