Health: रात्री झोपतांना 'असे' कपडे घालणे टाळा! अन्यथा...

Tanvi Pol

झोप

नियमित पुरशी झोप निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे

sleep | canva

किती तासांची झोप

व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी रात्री ८ तासांची झोप आवश्यक असते.

What clothes | saam tv

जाणून घ्या

चला तर आज जाणून घ्या रात्री झोप लागण्यासाठी काय करावे.

Learn

उबदार कपडे

रात्री झोपताना कधीही गरम कपडे परिधान करु नये.

Warm clothes | Yandex

जीन्स

जीन्स किंवा असे घट्ट कपडे ही रात्री झोपताना परिधान करु नये.

Jeans | yandex

लहान मुलांसाठी

लहान मुलांना रात्री झोपताना शक्यतो सुतीचे कपडे परिधान करावे.

For children | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: केळ खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणे ठरते हानिकारक

Banana | yandex
येथे क्लिक करा...