Healthy: केळ खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणे ठरते हानिकारक

Tanvi Pol

दूध

केळ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.

Milk

आंबट पदार्थ

केळ खाल्ल्यानंतर आंबट पदार्थही खाणे टाळावे.

Sour foods | Yandex

कोल्ड ड्रिंक्स

कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतरही केळ खावू नये.

Cold Drink | freepik

दही

दही हा पदार्थही तुम्ही केळ खाल्ल्यानंतर खावू नये.

Curd | Saam TV

गरम पदार्थ

केळ हे फळं खाल्ल्यानंतर कोणताही गरम पदार्ख खाणे हानिकारक ठरते.

Food | Social Media

थंड पदार्थ

केळ खाल्ल्यानंतर थंड पदार्थ खाणे टाळावे.

Cold foods | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv