ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
योग्य पद्धतीनी काळजी नाही घेतल्यास त्वचा निस्तेज आणि निर्जीव होते.
तुमच्या त्वचेवर या गोष्टी चुकूनही वापरू नका.
चेहरा घूण्यासाठी साबणाचा वापर करू नये यामुळे त्वचा कोरडी होते.
चेहऱ्यावर बॉडी लोशनचा वापर करू नये कारण त्याजची डेंसिटी जास्त असते.
चेहऱ्यावर लिंबू वापरसल्यास पिंपल्सच्या समस्या होऊ शकतात.
चेहऱ्यावर बेकिंग सोडा वापरल्यास त्वचा खराब होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.