Astro Tips: तुमच्या घरात 'ही' झाडे कधीच लावू नका; अन्यथा होईल वाईट परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झाड लावायला आवडतात

अनेक लोकांना आपल्या घराच्या आजूबाजूला झाडे लावायला आवडतात.

Home Vastu Tips | Canva

ऑक्सिजनचे प्रमाण

तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे असल्यावर घरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

Home Vastu Tips | Canva

नकारात्मक गोष्टी

मात्र काही अशी झाडे आहेत ज्यामुळे घरात नकारात्मक गोष्टी घडू शकतात.

Home Vastu Tips | Canva

मंदार वनस्पतीचं झाड

मंदार वनस्पतीचं झाड घरात लावल्यास घरातील सदस्यांमध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो.

Home Vastu Tips | Canva

चिंचेचं झाड

चिंचेचं झाड घराच्या आजूबाजूला लावल्यास घरातील सदस्य सारखे आजारी पडू शकतात.

Home Vastu Tips | Canva

काटेरी झाड

घरात काटेरी झाड लावल्यामुळे तुमच्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये मतभेद वाढी शकतात.

Home Vastu Tips | Canva

खजूरचे झाड

घरात खजूरचे झाड लावल्यास तुमच्या नोकरीतील किंवा शिक्षणाती प्रगती खुंटते.

Home Vastu Tips | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Home Vastu Tips | Canva

NEXT: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Diya Remedies | Canva