Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Manasvi Choudhary

दिवा

हिंदू धर्मात दिवा लावणे शुभ मानले जाते.

Hindu Rituals | Social Media

घरात सुख- समृद्धी येते

दररोज सायंकाळी देवासमोर दिवा लावल्याने घरात सुख, समृद्धी येते.

Hindu Rituals | Social Media

कधी लावावा दिवा

सायकांळी किती वाजता दिवा लावणे शुभ असते ते जाणून घ्या

Hindu Rituals

शुभ असते

सायंकाळी ५ ते ७ ही वेळा दिवा लावण्यासाठी अत्यंत शुभ असते.

Hindu Rituals

ही वेळ असते शुभ

सायंकाळी ५ ते ७ ही वेळा दिवा लावण्यासाठी अत्यंत शुभ असते.

Hindu Rituals

या वेळी लावू नका दिवा

रात्री किंवा मध्यरात्री कधीही दिवा लावू नये.

Hindu Rituals | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Health Tips Brocoli : वजन कमी करण्यासाठी खा ब्रोकोली, इतरही फायदे वाचा

Brocoli | Canva