Kitchen Hacks: 'या' चूकांमुळे उन्हाळ्यात जेवण खराब होतं; जाणून घ्या कारणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खराब

वातावरणात तापमान वाढल्यावर भाज्या अनेकदा खराब होतात.

Kitchen | Yandex

फ्रिज

रात्रीच्यावेळी भाजी फ्रिजमध्ये ठेवायला विसरल्यावर सुद्धा खराब होते.

Fridge Food | Yandex

खराब भाज्या

तुमच्या भाज्या खराब होऊ नये म्हणून या चूका टाळा.

Kitchen oven | Canva

मसाल्यांचा कमी वपर

जेवन बनवताना कमी मसाल्यांचा वपर कमी केल्या अन्न खराब होणार नाही.

Masala | Canva

फ्रेश भाज्या

जेवन बनवताना फ्रिजमधल्या फ्रेश भाज्यांचा वापर करा.

fridge | Yandex

गरम अन्न

भाजी किंवा अन्न सारखं गरम करू नये त्यामुळे भाजी खराब होते.

Kitchen Hacks | Yandex

मिक्स भाजी

शिल्लक राहिलेल्या भाज्यामध्ये ताजी भाजी मिक्स करू नका.

food | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Plate | Google

NEXT: शिळी चपाती खाण्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित

Benifits of Stale Chapati | YANDEX