Parenting Mistakes: आई-वडिलांच्या 'या' चुका मुलांना बनवतात कामचुकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालकांची काळजी

काही मुले कालांतराने आळशी होतात. कोणतेही काम मनापासून करत नाहीत. प्रत्येक कामे टाळू लागतात. हे केवळ खूप प्रेम आणि काळजीमुळे होत नाही, तर त्यामागे इतरही कारणे असू शकतात.

Parenting Tips | Yandex

बनतात हट्टी

पालक अनेकदा अनेक चुका करतात, ज्यामुळे त्यांची मुले निष्क्रिय होतात. या चुकीमुळे मुले हट्टी होतात आणि नंतर पालकांचे ऐकत नाहीत.

Parenting | Yandex

जबाबदारीपासून पळ

अनेक वेळा मुले त्यांच्या पालकांचे शब्द एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. मुले स्वतःहून कोणतेही काम करू इच्छित नाहीत आणि हळूहळू जबाबदारीपासून पळ काढू लागतात.

kids | Yandex

प्रत्येक गोष्टीत दोष शोधणं

पालकांनी मुलांना काही काम दिले तर मुले त्यांचे ऐकून काम करतात. पण तरीही पालक त्या कामाचे कौतुक करण्याऐवजी त्यात उणिवा दाखवतात. या मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो.

parents | Yandex

विश्वास न ठेवणे

जे पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मुले हळूहळू कामचुकार होतात.

scolding | Yandex

हट्टी आणि निगरगट्ट

जेव्हा पालक लहान-लहान गोष्टींसाठी मुलांवर हात उगारतात तेव्हा मुले अनेकदा दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कारण मार खाण्याच्या सवयीमुळे ते मुले निगरगट्ट होतात. आई-वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत.

scholling | Yandex

चौकशी जास्त करणं

पालक मुलांची जास्त चौकशी करत राहिले तर मुलं पालकांवर विश्वास ठेवत नाहीत. दिलेली काम न करण्यात ते अधिक धन्यता मानतात.

studies | Yandex

आई-वडिलांकडे दुर्लक्ष

मुलांची जास्त चौकशी केल्याने मुले पालकांपासून अंतर राखू लागतात. पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. यामुळे ते कामचुकार होतात.

fights | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Parenting care | Yandex

NEXT: गायीला शिळी चपाती खायला दिल्यास काय होते?

Astro Tips | Yandex