Pregnancy Care: प्रेग्नेंसीच्या काळातील 'या' चुकांमुळे होतील गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संवेदनशील क्षण

प्रेग्नेंसी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील क्षण असतो.

Sensitive moment | Canva

आहार आणि जीवनशैली

प्रेग्नेंसीमध्ये स्त्रीला तिच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यायला लागतं.

Diet and Lifestyle | Canva

पदार्थ खाण्यास मनाई

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांना अनेक पदार्थ खाण्यास मनाई असते.

Prohibited Foods | Canva

शरीरात गंभीर परिणाम

बाजारात असे काही फळं किंवा भाज्या असतात ज्यांचे सेवन केल्यास शरीरात गंभीर परिणाम होतात.

Serious effects in the body | Canva

पपई

प्रेग्नेंसीमध्ये कच्ची किंवा पिकलेली पपई खाल्यास शरीराला धोका होऊ शकतो.

Papaya | Canva

अननस

प्रेग्नेंसीमध्ये अननस खाल्यामुळे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतो.

Pineapple | Canva

केळी

प्रेग्नेंसीमध्ये केळीचे सेवन केल्यास शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

Banana | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Benefits Of Fruit | Canva

NEXT: योगा करताना चुकूनही करु नका 'या' चुका, नाहीतर शरीराला होईल नुकसान