Skincare Tips: फेशियल केल्यानंतर 'या' गेष्टी टाळा अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेशियल का करतात?

सुंदर दिसण्यासाठी अनेक लोक खासकर महिला फेशियल करतात.

Skincare Tips | Canva

फेशियल काल्यावर काय होते?

फेशियल केल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून चेहरा चमकू लागतो.

Skincare health | Canva

पिंपल्स

स्रियांच्या चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स सारख्या समस्या होतात.

pimples | Social Media

फेशियलचा ग्लो

पण अनेक वेळा फेशियलचा ग्लो दिसून येत नाही. त्यासाठी फेशियल केल्यावर या चूका करू नका.

Skin whitning | Canva

साबन किंवा फेसवॉश

फेशियल केल्यानंतर २ ते ३ दिवस चेहऱ्यावर कोणताही साबन किंवा फेसवॉश वापरू नका.

face pack | YANDEX

सुर्यप्रकाश

फेशियल केल्यानंतर लगेच घराबाहेर किंवा सुर्यप्रकाशात जाऊ नका.

Pimples Problem | canva

मेकअप

फेशियल केल्यानंतर २ दिवस चेहऱ्यावर मेकअप करू नका.

Makeup | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skincare for skin | Canva

NEXT: केस गळतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? 'या' चूका टाळा

Hair Care | Canva