Reasons for Hair Loss: केस गळतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? 'या' चूका टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

केस गळतीची समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते.

Hair Care Tips | Canva

आहारात पोषणाची कमतरती

वाढता तणाव किंवा आहारात पोषणाच्या कमतरतेमुळे अनेकांचे केस गळतात.

Healthy Hair Care | Canva

केस गळतीची समस्या

तुमच्या दैनंदिन आयुष्यातील काही चुका टाळल्यास केस गळतीची समस्या कमी होईल.

Hairfall Tips | Yandex

ताण तणाव

कामामुळे ताण वाढतो आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणून केस गळतीची समस्या होते.

stress | yandex

हार्मोनस असंतुलीत

खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीराला पोषक आहार मिळत नाही. यामुळे शरीरातील हार्मोनस असंतुलीत होतात.

Mental Stress | Saam Tv

PCOD समस्या

महिलांमध्ये PCOD, गर्भधारणा या कारणांमुळे सुद्धा केस गळतीची समस्या होऊ शकते.

Periods Cramp | Canva

औषध

जास्त प्रमाणात औषध खाल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात आणि त्यामुळे केस गळतीची समस्या होते.

Hair wash | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Hair Care for long hairs | Canva

NEXT: तेजस्वी प्रधानचा हटके स्वॅग एकदा पाहाच !

Tejashree Pradhan