Monsoon Vegetables: पावसाळ्यात 'या' भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संसर्गाचा धोका

पावसाळा सुरु होताच वातावरणामधील बदलामुळे तुमच्या शरीराला संसर्गाचा धोका वाढतो.

Fever | Canva

आरोग्यासाठी घातक

पावसाळ्यात बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक भाज्या आरोग्यासाठी घातक ठरतात.

Risk of infection | yandex

पालेभाज्या

पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळा कारणं त्यामधी बॅक्टेरियांमध्ये वाढ होते.

Green vegetables | Canva

फ्लॉवर

पावसाळ्यात आद्रतेमुळे फ्लॉवरमध्ये ग्लुकोसिनोलेट्स नावाचे बॅक्टेरिया आढळतात

Flower | Yandex

वांगी

पावसाळ्यात आद्रतेमुळे वांग्यावर किंटकांचा प्रादुर्भाव वाढतो ज्यामुळे आरोग्य खराब होते.

Brinjal | yandex

भेंडी

पावसाळ्यात भेंडी खाणं टाळा. वातावरणातील आद्रतेमुळे भेंडी अधीक चिकट होतात

Ladyfinger Benefits | Yandex

टोमॅटो

पावसाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात त्यामध्ये फंगल इंफेक्शनचा धोका वाढतो.

Avoid raw tomatoes | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Gwari Veggie

NEXT: मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचे सेवन टाळा

Diabetes | Canva
येथे क्लिक करा...