Summer Health Care: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना ACमध्ये झोपवताय? तर घ्या 'या' गोष्टीची काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कडक उन्ह

कडक उन्हामुळे प्रत्येक व्यक्तीला गरमीचा सामना करावा लागतोय, त्यामुळे प्रत्येकजण घरात एसी तसेच कूलर आणतात.

Sun | yandex

घरात

मात्र याच घरात रात्री एसीमध्ये तुमच्यासह तुमची लहान मुलंही असतात.

In the house | yandex

काळजी

तुम्हाला माहिती आहे का लहान मुलांना एसीमध्ये झोपवताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Care | yandex

हवा

मुलांना एसीमध्ये झोपवताना लक्षात ठेवा की एसीची किंवा कुलरची थेट हवा मुलांना लागू देऊ नये.

Air | yandex

जास्त काळ

मुलांना कधीही जास्त वेळ एसीच्या हवेत झोपून देऊ नका,अशाने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Long time | yandex

अंगावर पांघरुन

एसी किंवा कुलरच्या थंड हवेत मुलांना झोपवताना त्यांच्या अंगावर पूर्णपणे पांघरुन घालावे.

Covering | yandex

मॉइश्चरायझर

थंड हवेमुळे मुलांची त्वचा कोरडी पडू शकते त्यामुळे त्यांना रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावावे.

Moisturizer | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: उष्माघाताच्या त्रासापासून 10 वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Heatwave Care | Yandex