ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरातील थायरॉइड नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
थायरॉइडची समस्या असल्यावर थकवा, दम लागणे या सारख्या समस्या होऊ शकतात.
थायरॉइड झाल्यावर केस गळती, वजन कमी होणे वाढणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
ज्या लोकांना थायरॉइडची समस्या आहे त्यांनी या गोष्टींचे सेवन करु नये.
थायरॉइडची समस्या असल्यास कोबी, फलॉवरचे सेवन करू नये.
थायरॉइडच्या रुग्णांनी सोयाबीनचे सेवन कल्यास त्रास होऊ शकतो.
थायरॉइडची समस्या असल्यास जेवणात मिठाचा वापर कमी करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.