ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला हातात घड्याळ घालण्याची सवय असते.
पण घड्याळ परिधान करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रात हातात घड्याळ घालण्याचे काही खास नियम आहेत.
वास्तुशास्त्रानुसार हातात सोनेरी किंवा सिल्वर रंगाचे घड्याळ परिधान करावे.
मनगटात असलेले घड्याळ कधीहा उशीखाली ठेवू नका. यामुळे तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा येईल.
वास्तुनुसार प्रत्येक नागरिकाने नेहमी घट्ट घड्याळ परिधान करावे.
प्रत्येकाने घड्याळ घालताना नेहमी लक्षात ठेवा की, घड्याळाचा डायल खूप मोठा नसावा. यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट