Vastu Tips: 'मनी प्लांट' लावताना सर्वांकडून होतात त्या चुका टाळा, नशीबच बदलेल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार आपण घरात अशा अनेक गोष्टी आणतो. ज्याचा आपल्या घरावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो.

vastu shastra | Saam TV

घरात

त्यात आपण घरामध्ये मनी प्लांट लावतो जेणे करुन घरात धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

home | Saam TV

नियम

मात्र मनी प्लांट घरात लावताना वास्तूशास्त्राचे हे नियम पाळणे गरजेचे आहे.

Rule | Saam TV

आर्थिक नुकसान

मनी प्लांटची वेल पिवळी पडली किंवा सुकल्यास ती लगेच काढून टाकावी. अन्यथा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.

economic loss | Canva

जमिनीला स्पर्श

वास्तुशास्त्रानुसार ही वेल जमिनीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम सुख-समृद्धीवर होतो.

Touch the ground | Googal

आर्थिक भरभराट

आपल्या घरातील मनी प्लांट हा कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. त्यामुळे घरातील आर्थिक भरभराटी थांबते.

Economic prosperity | Googal

दक्षिण-पूर्व दिशेला

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा. ही दिशा गणेशाची मानली जाते

South-east direction | Googal

शुक्र ग्रहाशी

मनी प्लांटचा संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो. शुक्रवारी हे प्लांट लावल्याने शुभ मानले जाते.

with Venus | Googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Googal

NEXT: उन्हाळ्यात अंजीरचे सेवन फायदेशीर आहे का?

Anjeer Benefits | canva