Kitchen Tips: पावसाळ्यात चटणी बनवताना 'या' चुका टाळा अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चटणीमुळे जेवणाची चव

चटणीमुळे जेवणाची अगदी साध्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. पावसाळ्यात अनेक पदार्थ खराब होतात.

Chutney adds flavor to food | Yandex

चटणी या पदार्थांसोबत खा

कोण्त्याही पदार्थांसोबत, कटलेट सोबत चटणी खाल्लली जाते.

Eat chutney with these dishes | Yandex

चटणी खराब होऊ शकते

मात्र तुमच्या काही चुकांमुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते.

Chutney can spoil | Yandex

योग्य मसाले वापरा

चटणी बनवताना योग्य मसाल्यांचा वापर करा. योग्य मसाले वापरले नाही तर चटणीची चव बिघडते.

Use Right Spices | Yandex

साखर किंवा व्हिनेगरचा वापर

चटणी बनवताना जास्त साखर किंवा व्हिनेगर घालणे टाळा. यामुळे चटणीची चव खूप गोड किंवा आंबट होऊ शकते.

Use of sugar or vinegar | Yandex

ताजे साहित्य वापरणे

चटमी बनवताना नेहमी ताजे साहित्य वापरा यामुळे चटणी लवकर खराब होत नाही.

Using fresh ingredients | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: ब्लॅक ब्यूटी, वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा

Sai Tamhankar Fashion